Due to a special event on January 31st, 2026, Yajman Aarti bookings for 31st January are closed.
श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती
Yajman Aarti
Timing: 6:30 PM Daily | Dutondya Maruti, Sita Ghat, Ramkund, Nashik
🌼 थाळी बुकिंगची माहिती 🌼
गोदावरी मातेच्या पवित्र आरतीसाठी आपण थाळी बुकिंग करू शकता.
एका थाळीमध्ये केवळ २ व्यक्ती श्रद्धेने आरती करू शकतात.
👨👩👧👦 दांपत्यासोबत १५ वर्षांखालील मुले असतील, तर ते विनामूल्य आरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
🔔 १५ वर्षांवरील व्यक्तीसाठी स्वतंत्र थाळी आवश्यक असून शुल्क आकारले जाईल.
🌸 एका थाळीत समाविष्ट साहित्य 🌸
२ हार
२ दिवे – तुपाचा व कापूरचा
१ पाकीट प्रसाद
फुले
हळद
कुंकू
अक्षदा
आचमन पात्र
👥 ग्रुप बुकिंगसाठी सूचना 👥
७४ व्यक्तींपर्यंत सहभाग असल्यास कृपया थाळी बुकिंग करावे.
७४ पेक्षा अधिक व्यक्तींसाठी ग्रुप आरती बुकिंगसाठी कृपया खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
🙏 श्रद्धा, भक्ती आणि शिस्त राखून गोदावरी मातेची आरती करण्याची ही एक पवित्र संधी आहे.
आपले स्थान निश्चित करण्यासाठी कृपया आगाऊ बुकिंग करावे.
Thali Booking
Group Aarti
Pre Wedding Shoot
Thali Booking
₹1100 / Thali
Select number of Thalis
Receipt Details
Mandatory
Please provide the details below to receive your receipt via email and WhatsApp. If the email doesn't arrive, please check your spam or junk folder.
Date of Aarti
Full Name
Mobile Number
Email Address
Residential Address
Total Amount:
₹0
Submit
Children aged 15 years and above are considered adults. Please book another Thali.
Group Booking Details:
We accept group bookings for groups with less than 74 people. Such groups must select and book the required number of puja thalis on their own.
If seating arrangements are required for the remaining members, the same must be conveyed to us by contacting us directly.
For groups of more than 74 people, please contact us directly on the numbers given below.
All group bookings must be made at least one week in advance.
Contact for Group Booking:
+91 82751 11370
+91 85282 86828
समूह बुकिंग नियम (मराठी)
७४ पेक्षा कमी व्यक्तींच्या समूहासाठी समूह बुकिंग उपलब्ध आहे. अशा समूहांनी स्वतःसाठी आवश्यक त्या थाळ्यांची संख्या निवडून बुक करणे आवश्यक आहे.
उर्वरित भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था हवी असल्यास, कृपया थेट संपर्क साधून आम्हाला कळवावे.
७४ पेक्षा अधिक व्यक्तींच्या समूहासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.
सर्व समूह बुकिंग किमान एक आठवडा आधी करणे आवश्यक आहे.
समूह बुकिंगसाठी संपर्क:
+91 82751 11370
+91 85282 86828
Pre-Wedding Shoot Guidelines:
One corner will be allotted for the shoot—Ghat side or Maruti side.
One cameraman is allowed inside the barricading area only till the puja is in progress.
Once the Godasevaks enter to perform the aarti, shooting inside the barricading is not permitted; filming can continue from outside.
Puja thali will be provided by us.
Big Aarti will not be provided.
प्री-वेडिंग शूट नियम:
शूटसाठी घाट बाजू किंवा मारुती बाजूचा एक निश्चित कोपरा देण्यात येईल.
पूजा सुरू असेपर्यंत केवळ १ कॅमेरामनला बॅरिकेडिंगमध्ये प्रवेश दिला जाईल.
आरतीसाठी गोदासेवक प्रवेश केल्यानंतर, बॅरिकेडिंगमध्ये शूटिंगला परवानगी नसेल; बाहेरून शूट करता येईल.
पूजेची थाळी आमच्याकडून दिली जाईल.
मोठी आरती समाविष्ट नाही.
Pre Wedding Shoot
₹2100
Bride to be Name
Bride to be DOB
Groom to be Name
Groom to be DOB
Email Address
Mobile Number
Residential Address
Marriage Date
Aarti Date
Total Amount:
₹2100
Submit